Childrens Day Special | मंदार AKA गुरुदेव दत्ताचा Real Life मुलगा | Mandar Jadhav, Shri Gurudev Dutt
2019-11-16 1
अभिनेता मंदार जाधव म्हणजेच श्री गुरुदेव दत्ता मालिकेतील दत्त. मंदारच्या रियल लाइफ मुलाबरोबर आम्ही बालदिन साजरा केला. पहा मंदार आणि त्याच्या मुलाचं हे खास बॉण्डिंग. Reporter- Darshana Tamboli, Camera- Gaurav Borse, Video Editor-Omkar Ingle.